Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२६-१५०)
महापुराण
___(८९
तामाकान्तहरिन्मखां कृतरजोधूति जगत्पावनीम् । आसेव्यां द्विजकुञ्जरैरविरतं सन्तापविच्छेदिनीम् ॥ जैनी कोतिमिवाततामपमलां शधज्जनानन्दिनीम् ।
निध्यायन्विबुधापगां निषिपतिः प्रीति परामासक्त् ॥ १५० इत्याचे भगज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसग्रहे भरतराज
___दिग्विजयोद्योगवर्णनं नाम षड्विंशतितम पर्व ॥ २६ ॥
जी सर्व दिशात पसरली आहे, जिने धूळ नाहीशी केली आहे, जी जगाला पवित्र करते, पक्षी व हत्ती जिचे सतत सेवन करतात, जी सन्तापाचा नाश करते, जी जिनेश्वराची मलरहित अशी जणु कीर्ति आहे, जी सन्ताप नाहीसा करीत आहे व नेहमी जनांना आनंदित करीत आहे, अशा देवगंगेला आदराने पाहून निधिपति भरताला अतिशय आनंद वाटला ॥१५०॥
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीतत्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहात भरताच्या
दिग्विजयाच्या उद्योगाचे वर्णन करणारे हे सव्वीसावे पर्व समाप्त झाले.
म.१२
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org