Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५९८ )
(४४-३६७
जयोऽयात्सोऽयश्च प्रभवति गुणेभ्यो गुणगणः । सदाचारात्सोऽपि श्रुतविहितवृत्तिः श्रुतमपि ॥ प्रणीतं सर्वज्ञैर्विदितसकलास्ते खलु जिना - स्ततस्तान्विद्वान्सं श्रयतु जयमिच्छञ्जय इव ॥ ३६७ इत्यार्षे त्रिषष्टिलक्षणमहापुराणसङ्ग्रहे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीते जयविजयवर्णनं नाम चतुश्चत्वारिंशत्तमं पर्व समाप्तिमगमत् ॥
महापुराण
जय हा पुण्योदयापासून जीवाला प्राप्त होतो. ते पुण्य सद्गुणापासून उत्पन्न होते व तो सद्गुणांचा समूह सदाचाराने प्राप्त होतो. तो सदाचार शास्त्रात ज्याचे वर्णन केले आहे असा असावा व ते शास्त्र देखिल सर्वज्ञजिनेश्वराने रचलेले असावे अर्थात् जिनेश्वर सर्ववस्तु समूहाला जाणणारे असतात. म्हणून जयाची इच्छा करणान्या जयकुमाराप्रमाणे विद्वानाने त्या जिनेश्वराचा आश्रय घ्यावा || ३६७ ॥
याप्रमाणे भगवद्गुणभद्राचार्यानी रचलेल्या आर्षत्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहात जय --- कुमाराला विजय प्राप्त झाला याचे वर्णन करणारे चव्वेचाळीसावे पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org