Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२०२)
महापुराण
(३१-१५९
गीर्वाणः कृतमाल इत्यभिमतः सम्पूज्य तं सावरम् । प्रादादाभरणानि यानि न पुनस्तेषामिहास्त्युन्मितिः ॥ सम्राट्तरचकादलङकृततनः कल्पद्रुमः पुष्पितो।
मेरोः सानुमिवाश्रितो मणिमयं सोऽध्यासितो विष्टरम् ॥ १५९ इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे विजयाल
गुहाद्वारोद्घाटनवर्णनं नामैकत्रिंशत्तमं पर्व समाप्तम् ॥३१॥
कृतमालनामक प्रसिद्ध देवाने आदराने भरताची पूजा करून जे अलंकार दिले होते त्याना या भरतक्षेत्रात उपमा देण्यास योग्य असा कोणताही पदार्थ नाही. त्या अलंकारानी भूषित झाले आहे शरीर ज्याचे असा तो सम्राट भरत जेव्हा मणिमय सिंहासनावर बसला तेव्हा मेरुपर्वताच्या रत्नखचित शिखराचा आश्रय घेतलेल्या व फुलानी लकडलेल्या कल्पवृक्षाप्रमाणे शोभू लागला ॥ १५९ ॥
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत-त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहातील विजयार्द्ध पर्वताच्या गुहेच्या द्वाराच्या उद्घाटनाचे वर्णन करणारे एकतीसावे पर्व संपले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org