Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४-२२३)
महापुराण
स श्रीमान्भरतेश्वरः प्रणिधिभिर्यान्प्रहृतां नानयत् । सम्भोक्तुं निखिलां विभज्य वसुधां सार्धं च यैर्नाशकत् ॥ निर्वाणाय पितृषभं जिनवृषं ये शिश्रियः श्रेयसे । ते नो मानधना हरन्तु दुरितं निर्दग्धकर्मेन्धनाः ॥ २२३
म. ३६
इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराण सङग्रहे भरतराजानुजदीक्षावर्णनं नाम चतुस्त्रिशत्तमं पर्व ॥ ३४ ॥
तो षट्खण्डलक्ष्मीपति भरतेश्वर दूताकडून ज्याना नम्र करू शकला नाही आणि सर्व पृथ्वीची विभागणी करून आपल्या भावासह पृथ्वीचा उपभोग घेण्यास समर्थ झाला नाही. ज्यानी मोक्ष मिळावा म्हणून आपले श्रेष्ठ पिता अशा वृषभनाथाचा आश्रय घेतला, जे स्वाभिमानाला धन मानतात व ज्यानी कर्मरूपी इन्धन जाळून टाकले आहे असे ते कुमार तपस्वी आमच्या पातकाचा नाश करोत ।। २२३ ।।
याप्रमाणे
Jain Education International
मराठी
भगवज्जिनसेनाचार्य प्रणीत- त्रिषष्टिलक्षण - महापुराणसंग्रहाच्या भाषानुवादात भरतेश्वराच्या सर्व लहान बंधूनी दीक्षा घेतली याचे वर्णन करणारा हा चौतीसावा: पर्व समाप्त झाला.
(२८१:
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org