________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
APADAV
unuauauauauauauaununun
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पहिला, पान ३२. Neeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeo ६ होत नसतील तर मंत्रांचा जप करावा.
सिद्धचक्रप्रसादेन मन्त्राः सिध्द्यन्ति साधवः॥
तस्मात्तदग्रतो मन्त्रान्समाराध्य ततोऽर्चयेत् ॥ ६७॥ अर्थ-सिद्धचक्राच्या प्रसादाने सर्व मंत्र सिद्ध होतात. ह्मणून प्रथम सिद्धचक्राच्या अग्रभागी ६ मंत्रांची उपासना करून नंतर पूजादि कर्मात त्यांचा उपयोग करावा.
ऊर्ध्वाधो रयुतं सबिन्दुसपरं ब्रह्मस्वरावेष्टितं ।
वर्गापूरितदिग्गताम्बुजदलं तत्सन्धितत्त्वान्वितम् ॥ अन्तः पत्रतटेष्वनाहतयुतं न्हींकारसंवेष्टितं ।
देवं ध्यायति यः स मुक्तिसुभगो वैरीभकण्ठीरवः ॥ १८॥ अर्थ-- खाली आणि वर रेफाने युक्त असलेल्या हकाराला (हूँ ह्या बीजाक्षराला) ओंकाराने वेष्टित करावे, आणि त्याच्या भोवती स्वराक्षरांचे वलय करावे. त्या वलयाला सभोवती कमलपत्राकार आठ दले करावीत. त्या प्रत्येक दलांत क्रमाने स्वर व कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग, पवर्ग, यवर्ग आणि शवर्ग हे आठ वर्ग एक एक अशा क्रमाने लिहावेत. त्या प्रत्येक दोन दलांच्या सांध्यांत तत्त्वाक्षर लिहावें. (हूँ ह्या एका बीजालाच तत्त्व असें कर्नारकीयांचे मत आहे, आणि ' णमो अरहताणं'
For Private And Personal Use Only