________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा.
पान ३६५.
DEADSTER
शोधितेन जलेमादौ कुम्भान प्रक्षालयेच्छुचेः ॥ ११ ॥
अर्थ - नंतर पाण्याच्या घागरी घेऊन हळूहळू जलाशयाकडे जावें. त्या ठिकाणीं शोधलेल्या पाण्यानेंशुद्ध होण्याकरितां प्रथम घागरी धुवाव्यात,
जलगालनवस्त्र.
षट्त्रिंशदक्गुलं लम्यं तावदेव च विस्तृतम् ॥
अच्छिद्रं सघनं वनं गृचले जलशुद्धये ॥ १२ ॥
अर्थ – छत्तीस अंगुल्लें लांब आणि तितकेंच रुंद असें जाड आणि छिद्र नसलेले वस्त्र पाणी शोधण्याकरितां घ्यावें.
त्याज्यवस्त्र.
त्रुदिलं पाटितं जीर्ण तुच्छं सूक्ष्मं खरन्ध्रकम् ॥
न ग्राह्यं गालनं स्त्रीभिर्जलजन्तुविशुद्धये ॥ १३ ॥
अर्थ - तुटलेलें, फाटलेलें, जुनें झालेलें, कसलें तरी असलेलें, बारीक असलेलें आणि मध्ये छिद्रे पडलेले वस्त्र स्त्रियांनी पाण्यांतील जंतु शोधण्यास घेऊं नये.
जलगालन विधि,
For Private And Personal Use Only