________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
wawreserveeneNave
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६१०. wwerwasanewwwwwwwwwweeeeeeamerservoiwom
मुक्त व्रते भग्ने भाजने पतितेऽथवा ।। ५२ ॥ पादयोश्च गते मध्ये मार्जारमूषकादिके ॥ अस्थ्यादिमलमिश्रान्ने सचित्तवस्तुभोजने ॥५३॥ आरौद्रादिदुर्ध्याने कामचेष्टोद्भवेऽपिच ॥ उपविष्टे पदग्लानात्पतने स्वस्य मूर्छया ।। ५४ ॥ हस्ताच्च्युते तथा ग्रासेऽवतिनःस्पर्शने सति ।।
इदं मांसेति सङ्कल्पेऽन्तरायाश्च मुनेः परे ॥ ५५॥ अर्थ- मस्तकावर कसलाही प्रहार झाल्यामुळे मौन सोडणे, आपण रस्त्यांत अडखळून पडणे; मांस, अपवित्र वस्तु, हाड किंवा रक्त ह्यांचा स्पर्श होणे मेत दिसणे, गांवांत आग लागणे, भयंकर युद्ध होणे, मार्गात ९ कुतऱ्याने आपल्याला दंश करणे, न गाळलेल्या पाण्याचा स्पर्श होणे, भोजनकाली आपल्याला मलमूत्राचा संशय उत्पन्न होणे; रक्त, मांस, चर्म, अस्थि, केश, विष्ठा, पू, मूत्र ह्या पदार्थांचा स्पर्श होणे; ज्या घरांत, भोजन करावयाचे त्या घरांत भोजनाच्या वेळी कोणी दळू लागणे किंवा काहूं लागणे, आपल्यास ओकारी येणे किंवा दुसरे कोणी ओकत असलेले दिसणे, भोजन करतांना दिवा विझणे, मांजराचा स्पर्श होणे, नग्नस्त्री दिसणे, कोणी जीवजंतु मरणे, अस्पृश्य मनुष्याचा शद्ध कानावर पडणे, मृत्युवाद्याचा शडू ऐकणे, कोणी रडलेले ऐकू येणे, कर्कश ओरडणे किंवा दुष्ट शद्ध ऐकू येणे, कुतन्याचा शद्ध ऐकणे, हात सुटणे, तभंग होणे, भांडे पडणे, मांजर उंदीर वगैरे जीव पायांमधून जाणे, अन्नांत अस्थि किंवा केर असणे, सचित्तवस्तु ?
For Private And Personal Use Only