________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MoteeeeeeMAMAVarel
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६९९. Bawaseervieweecemesewweeeeeveermaneneverenceses
तां स्पृशन्स्तनपायी चेस्प्रोक्षणेनैव शुध्द्यति ॥ ३८॥ है अर्थ-तिच्या जवळ असणारा तिचा मुलगा सोळा वर्षापर्यंतच्या वयाचा असल्यास तो स्नानाने शुद्ध! होतो. आणि स्तनपान करणारा असा असल्यास ( अगदीच लहान असल्यास) अभिमंत्रण केलेल्या उद-१ कानें प्रोक्षण केले झणजे शुद्ध होतो.
तिने भोजन केलेल्या पात्रांत शुद्ध केल्यावांचून भोजन केल्यास. तद्भुक्तपात्रे भुञ्जानोऽनमथानादसंस्कृते॥
उपवासद्वयं कुर्यात्सचेलस्नानपूर्वकम् ॥ ३९॥ अर्थ- त्या ऋतुमती स्त्रीने ज्या पात्रांत भोजन केले असेल ते पात्र शुद्ध केल्यावांचून त्यांत भोजन करणाऱ्याने सचेल स्नान करून दोन उपवास करावेत. झणजे शुद्ध होतो.
यदि स्पृशति तत्पात्रं तहलं तत्प्रदेशकम् ॥
तदा लात्वा जपेदष्टशतकृत्वोऽपराजितम् ॥ ४०॥ अर्थ-ऋतुमतीचे भांडे, तिचे वस्त्र, तिची जागा ह्याला जर कोणी शुद्ध केल्यावांचून स्पर्श करील, तर त्याने स्नान करून अपराजित मंत्राचा एकशेहे आठ वेळां जप करावा.
अनुक्तं यद्यदत्रैव तज्ञेयं लोकवर्तनात् ॥ .
wwseeeeeeeeeeeeeel
स्नान करून
दातहलं तत्प्रद
|४०
For Private And Personal Use Only