________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
HUAN
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७०३. •evereverseenetweecretweenawsreeeeeeewwe ___ अर्थ- मेलेले मूल उपजलें असतां किंवा उपजलेले मूल नालच्छेदन केल्यानंतर मृत झाले असतां। आईबाप वगैरे सर्वीस जननाशौच दहा दिवस परिपूर्ण समजावें.
दहा दिवसांच्या आंत मूल मेलें असतां. अनतीतदशाहस्य बालस्य मरणे सति ॥
पित्रोर्दशाहमाशौचं तदपैति च सूतकात् ॥५०॥ 5 अर्थ- ज्या मुलाला दहा दिवस झाले नाहीत असे मूल मेले असतां आईबापाला दहा दिवस आशौच असते. पण ते जननाशौचाची समाप्ति झाली ह्मणजे समाप्त होते.
दहाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी मूल मृत झालें असता. दशाहस्यान्तदिवसे मृतादृवं दिनदयम् ।।
अघं ततः प्रभाते तु दिवसत्रितयं पुनः॥५१॥ __ अर्थ- दहाव्या दिवशी मूल मेलें असतां पुढे दोन दिवस मृताशौच असते. आणि अकराव्या दिवशी मेलें असतां पुढे तीन दिवस मृताशौच असते.
नामकरणाच्या पूर्वी मूल मृत झाले असता आशौचविधि. नाम्नः प्राक् प्रस्थिते बाले कर्तव्यं स्नानमेव च ।।
PAWAN
For Private And Personal Use Only