________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७४७.
res
अर्थ- बाराव्या दिवशीं श्रीजिनाची पूजा करून मुनी आणि बांधव ह्यांना श्राद्ध घालावें. भक्तीनें सज्जनांना अन्न देणे ह्याला श्राद्ध असें ह्मणतात. हे श्राद्ध एक वर्षपर्यंत प्रत्येक महिन्यांतील मृततिथीला करावें. एक वर्षाच्या पुढे प्रतिवर्षी वर्षश्राद्ध बारा वर्षेपर्यंत मृताच्या उद्देशाने करावे.
मृताची बिंबस्थापना.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सुप्रसिध्दे मृते पुंसि संन्यासध्यानयोगतः ॥
तद्विम्बं स्थापयेत् पुण्यप्रदेशे मण्डपादिके ॥ १९४ ॥
अर्थ - एखादा सुप्रसिद्ध पुरुष जर संन्यासविधी करून किंवा ध्यानसमाधीनें मृत्यु पावला असेल तर त्याचे बिंब- शुद्ध भूमीवर मंडप वगैरे करून-करावें.
वैधव्यदीक्षा.
मृते भर्तरि तज्जाया द्वादशाहि जलाशये ॥
स्नात्वा वधूभ्यः पञ्चभ्यस्तत्र दद्यादुपायनम् ।। ९९५ । भक्ष्यभोज्यफलैर्गन्धवस्त्रपुष्पपणैस्तथा ॥
ताम्बूलैरवतंसैश्च तदा कल्प्यमुपायनम् ॥ १९६ ॥ ... विधवायास्ततो नार्या जिनदीक्षासमाश्रयः ॥
Deser
For Private And Personal Use Only