________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
. सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा, पान ७५०.. Jeeeeeeeeaamewwwsarvovesareaameewanaaeeeewames ह्याप्रमाणे तिनं वागावे, आणि पतीच्या श्राद्धाच्या दिवशी तर्पण, जप वगैरे क्रिया पूर्वी सांगितल्या प्रमाणे मंत्रपूर्वक कराव्यात.
इत्येवं कथितं चतुर्विधियुतं सागारिणां सूतकं । पात: स्राव इतः प्रसूतिमरणे शौचाय मुक्त्यर्थिनाम् ॥ श्रद्धापूर्वकमन्नदानकरणं श्राध्दं तथा निर्मलं ।
ये कुर्वन्ति नरास्त एव गुणिनः श्रीसोमसेनः स्तुताः ॥ २०५॥ ____ अर्थ- ह्याप्रमाणे स्राव, पात, प्रमूति आणि मरण ह्या चार निमित्तांनी उत्पन्न होणारे चार प्रकारचे आशौच मोक्षप्राप्तीची इच्छा करणाऱ्या भव्यजीवांच्या शुध्दीकरितां ह्या अध्यायांत सांगितले. तसेच भक्तीने अन्नदान करणे हा श्राध्दाचा निर्दोष विधीही सांगितला. ह्या क्रिया जे करितात, तेच सद्गुणी ह्मणून श्रीसोमसेनमुनि त्यांची स्तुति करीत आहेत...
धर्मः सूर्यसमो दयादिनकरो मिथ्यातमोनाशको । नानाजन्मसमूहदुःखनिचयस्यापानिधेः शोषकः ॥ सद्भव्याब्जविकासकः कुगतिकध्वांक्षादिविध्वंसकः ।
पायात्सर्वजनॉस्त्रिलोकमाहितः श्रीवीतरागास्यगः ॥ २०६॥ C aravanacrusavainu arvavaocaraan
TANAMAVASI
overaneer
For Private And Personal Use Only