Book Title: Traivarnikachar
Author(s): Somsen
Publisher: Rajubai Bhratar Virchand

View full book text
Previous | Next

Page 803
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir BeedeeBONOMMUNews सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७५३. eeeeeeeeaweenbeaweekseparaanveereaveen करून देणारा जो धर्म त्याचे ठिकाणी तूं आसक्ति ठेव आणि त्याला 'हे धर्मा तूं माझें रक्षण कर' अशी प्रार्थना कर12 संसारार्णवतारणाय सततं धर्मो जिनैर्भाषितो । धर्मो जीवसमूहरक्षणतया जायेत भव्यात्मनाम् ॥ धर्माद्राज्यपदं परत्र लभते स्वर्गोऽपि धर्माद्भवे-। धर्म भो भज जीव मोक्षपददं जैन सदा निर्मलम् ।। २११ ॥ अर्थ- धर्म हा संसारसमुद्रांतून तरण्याकरितां श्रीजिनांनी सांगितला आहे. ह्मणून तो संपूर्णजीव९ समूहाचे रक्षण करतो. भव्यजीवांना धर्मापासून ह्या लोकांत राज्यपद आणि परलोकी स्वर्ग प्राप्त होतो. झणून हे जीवा! श्रीजिनांनी सांगितलेल्या निर्दोष आणि मोक्षप्राप्ति करून देणाऱ्या धर्माचें तूं सेवन कर!!! ग्रंथकाराची प्रार्थना. श्रीमूलसड़े वरपुष्काराख्थे । गच्छे सुजातो गुणभद्रसूरिः॥ तस्यात्र पट्टे मुनिसोमसेनो। भद्दारकोऽभूद्विदुषां वरेण्यः ।। २१२॥ . अर्थ- श्रीमूलसंघांतील पुष्कर नांवाच्या गच्छांत श्रीगुणभद्र नांवाचे महापंडित होऊन गेले त्यांच्या पट्टावर विदच्छेष्ठ असा श्रीसोमसेनमुनि भट्टारक असता झाला. धर्मार्थकामाय कृतं सुशास्त्रं । श्रीसोमसेनेन शिवार्थिनाऽपि ।। #01 wrzurunannasvavaunu norocannercncncnnnn IMoveeeeeeeases For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 801 802 803 804 805 806 807 808