________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सौमसेनकृत वर्णिकाचार अध्याय तेरावा. ' पान ७५५.
अब्दे तत्त्वरसतुंचन्द्रकलिते श्रीविक्रमादित्यजे । मासे कार्तिकनामनीह धवले पक्षे शरत्सम्भवे ॥ वारे भास्वति सिध्दनामनि तथा योगे सुपूर्णातिथौ ।
नक्षत्रेऽश्चिनिनाम्नि धर्मरसिको ग्रन्थश्च पूर्णीकृतः॥ २१६ ॥ अर्थ- श्रीविक्रमादित्याच्या सोळाशेहे सदुसष्टाव्या १६६७ वर्षांतील शरतूंतील कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्षांतील रविवारी पौर्णिमातिथि असतांना, सिध्दनामयोग व अश्विनी नक्षत्र असतांना त्या दिवशीं । हा धर्मरसिकनामक ग्रंथ पूर्ण केला.
श्लोका येऽत्र पुरातना विलिखिता अस्माभिरन्वर्थत-। स्ते दीपा इव सत्सु काव्यरचनामुद्दीपयन्ते परम् ।। नानाशास्त्रमतान्तरं यदि नवं प्रायोऽकरिष्यं त्वहं।
काशाऽमाऽस्य महो तदेति सुधियः केचित्प्रयोगंवदाः ॥ २१७ ॥ अर्थ- ह्या ग्रंथांत आमी जे प्राचीन (अन्यग्रंथांतले) श्लोक प्रकृत अर्थाला अनुसरून लिहिले आहेत, ते सज्जनांच्या पुढे केवळ दीपाप्रमाणे आमच्या काव्यरचनेला प्रकाशित करणारे आहेत ह्मणजे आमच्या
काव्याचा अर्थ विशेष स्पष्ट करणारे आहेत. जर मी अन्यशास्त्रांतील नवीन भिन्न मते घेऊन विस्तृत शास्त्र? Weewanavawwanmerawwwwwwwwwwwweevaaaaaaaas.
Messanei
For Private And Personal Use Only