________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MeaveBOSAVMore
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७५४.
गृहस्थधर्मेषु सदा रता ये। कुर्वन्तु तेऽभ्यासमहो मुभव्याः ।। २१३ ॥ १ अर्थ-स्वतः मोक्षाची इच्छा करणारा असा असूनही त्या श्रीसोमसेनमुनीने सर्वलोकांना धर्म, अर्थ, १काम ह्या तीन पुरुषार्थाची प्राप्ति होण्याकरितां हे शास्त्र केले आहे. जे भव्यजीव गृहस्थाश्रमांत गढलेले । असतील, त्यांनी ह्या शास्त्राचा अभ्यास करावा.
छन्दांसि जानामि न काव्यचातुरीं । शब्दार्थशास्त्राणि न नाटकादिकम् ।।
तथापि शास्त्रं रचितं मया हि य-। द्धास्यं न कुर्याद्विबुधोत्तमोऽत्र मे ॥२१४ ॥ अर्थ- मला छंद समजत नाहीत; काव्य करण्याचे चातुर्य माझ्यामध्ये नाहीं, व्याकरणशास्त्र, न्यायशास्त्र आणि साहित्यशास्त्र ही शास्त्रे मला येत नाहीत. तथापि हे शास्त्र मी अल्प बुद्धीनेंरचले आहे, ह्याबद्दल विद्वान् लोकांनी मला हसू नये.
यद्यस्ति शास्त्रे मम शहदूषणं । भव्योत्तमाः शोधनतां सुबुद्धिकाः ॥
कुर्वन्तु धर्माय कृता महीतले । धात्रा सुबुध्द्याऽत्र परोपकारिणः ॥ २१५ ।। ___ अर्थ- ह्या माझ्या शास्त्रांत जर शब्ददोष असले तर सुबुद्धि अशा श्रेष्ठ भव्यपुरुषांनी धर्माकरितां शुद्ध करावा. कारण, ब्रह्मचाने परोपकारी जीव सदबुद्धीने उत्पन्न केले आहेत. तात्पर्य, परोपकारी जीव दुस-2 यावर उपकार करण्याच्या हेतूनेच उत्पन्न केले असल्याने उपकार करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
UVA
For Private And Personal Use Only