________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवाजकाचार, अध्याय तेरावा. पान ७४५..
है आशौच धरणारे भाऊबंद इतक्यांना आहे. त्यांत पुत्र नसल्यास क्रमाने पुढच्यापैकी जो असेल त्याला, है अधिकार समजावा. हे वर सांगितलेले जे पुरुष त्यांपैकी जर कोणीच नसेल तर पत्नीला अधिकार आहे. १ आणि पत्नीचें प्रेतकर्म करण्यास पतीला अधिकार आहे. वर जे अधिकारी सांगितले आहेत त्यांतील जो प्रेत-१ १कर्म करण्याला योग्य असेल त्याचे उपनयन झाले नसले तरी काही हरकत नाही. त्याने आचार्याने मंत्र
झटल्यावर फक्त स्वाहाकार ह्मणावा. प्रेतदहन केल्यानंतरची जी क्रिया तिला शेषक्रिया ह्मणतात. ती १सर्व क्रिया संपेपर्यंत (दहा दिवसपर्यंत) कर्ता अशुचि समजावा. दहा दिवसांनंतर तो शुद्ध होतो. ९कर्त्याने दहावे दिवत्री पिंड आणि पाषाण पाण्यात टाकून द्यावेत. मग पुढे बाराव्या दिवसापर्यंत शेषक्रिया क्रमाने करावयाची असते ती करावी.
अस्थिसंचय. तदाऽस्थिसश्चयश्चापि कुजवारे निषिध्यते ॥ तथैव मन्दवारे च भार्गवादित्ययोरपि ॥ १८८ ॥ अस्थीनि तानि स्थाप्यानि पर्वतादिशिलाविले ॥
प्रकृत्यवधिखातोामथवा पौरुषावटे ॥ १८९ ॥ अर्थ-मृताच्या अस्थि गोळा करणे ते मगळवार, शनिवार, शुक्रवार आणि रविवार ह्या वारी करूं wweeeeeeasesowwwsaamerecenenewermerseasess
10BUPROOPAN
Poevseasesveeesearwwweon
For Private And Personal Use Only