________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
New
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७४६. RenewwwweeecheeeeeeesawwwwaaoMBABBeatNews
नये. अस्थि काढून पर्वताच्या गुहेत ठेवाव्यात. किंवा जमिनीत पुरुषभर (पांच हात) किंवा साडेतीन १ हात खड्डा काढून त्यांत पुरून ठेवाव्यात.
एकादशाहकृत्य. एकादशेहि दहनभूषावहनकारकान् ।
इति षट्पुरुषान् स्नानभोजनैः परितपेयेत् ॥ १९०॥ 5. अर्थ- अकराव्या दिवशी-प्रेताचे दहन करणारा एक, प्रेताला सुशोभित करणारा एक आणि चार वाहक ह्या सहा असामींना स्नान व भोजन घालून संतुष्ट करावे.
द्वादशाहकृत्य. द्वादशे दिवसे श्रीमज्जिनपूजापुरस्सरम् ॥ मुनीनां बान्धवानां च श्राद्धं कुर्यात्समाहितः ॥ ११ ॥ श्रद्धयाऽनप्रदानं तु सद्भ्यः श्राद्धमितीष्यते ॥ मासे मासे भवेच्छ्राद्धं तद्दिने वत्सरावधि ॥ १९२ ।। अत ऊर्ध्वं भवेदब्दश्राद्धं तु प्रतिवत्सरम् ॥
आबादशाब्दमेवैतक्रियते प्रेतगोचरम् ।। १९३ ॥ Newwwwwwwwwwwwwwwwwwwww
Vod
For Private And Personal Use Only