________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MONaseeeeANA
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७१२. Benesemaroenewereeroorkeeeeeee
पैतृकादूवमेव स्यान्मात्राशौचं तु पक्षिणी ॥
विधायोदकधारादि कुर्यान्मातुः क्रियां ततः ॥ ७६ ॥ अर्थ-- पित्याचे दहा दिवस झाल्यावर मातेचें आशौच पक्षिणी [ दीड दिवस] धरून नंतर तिची है उदकदानादि क्रिया करावी.
___ मातेच्या दशाहाशौचांत पिता मृत झाल्यास. मातुर्दशाहमध्ये तु मृतः स्याद्यदि वै पिता ॥ पितुर्मरणमारभ्य दशाहं शावकं भवेत् ॥ ७॥ एकमेव पितु श्चायं कुर्याद्देशे दशाहनि ॥
ततो वै मातकं श्राद्धं कुर्यादाद्यादि षोडश ॥ ७८ ॥ ___ अर्थ-- मातेच्या दहा दिवसांच्या आशौचांत जर पिता मृत होईल तर पुत्राने पित्याच्या मरणदिवसा६पासून पुढे दहा दिवस आशौच धरावें. नंतर प्रथम पित्याचे एकच श्राद्ध दहावे दिवशी करून मग मातेची, पहिल्या श्राद्धापासून सर्व पोडश श्राद्धे करावीत. नंतर पित्याची सर्व श्राद्धे करावीत.
दोघेही एकाच दिवशी मृत झाल्यास. एकस्मिन्नेव काले चेन्मरणं श्रूयते तयोः॥
INDIA
For Private And Personal Use Only