________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
BeaNDEVASNA
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७३३. MANAVARAMMAecenenewVANAWARAN
A प्रारंभ करावा. आणि मधला पर्यय मृत झालेल्या मनुष्यापेक्षां वृद्ध असलेल्या आप्तस्वकीयांनी अपसव्याने प्रारंभ करावा.
ततः प्रदक्षिणीकुर्याच्चितापावें परिस्तरम् ॥
खादिरैरिन्धनैरन्यैरथवा हस्तविस्तृतम् ॥ १४५ ॥ १ अर्थ- नंतर त्या चितेला प्रदक्षिणा करावी. मग चितेवर एका बाजूस खैराच्या किंवा दुसऱ्या लांकडांचे एकहात विस्ताराचे परिस्तर (? स्थंडिल असा अर्थ असावा) करावें.
उखावहिं समुद्दीप्य सकृदाज्यं प्रयोज्य च ।। पर्युक्ष्य निक्षिपेत्पश्चाच्छनस्तत्र परिस्तरे ॥ १४६ ॥ ततः समन्तात्तस्योर्ध्व निदध्यात्काष्ठसञ्चयम् ॥
सर्वतोऽग्निं समुज्वाल्य सम्प्लुष्यात्तत्कलेवरम् ॥१४७ ॥ __ अर्थ- मग त्या शेगडीतील किंवा गाडग्यांतील पूर्वी आणलेला अग्नि प्रज्वलित करून त्यावर एक तुपाची आहुति घालून त्या अग्नीच्या भोवत्याने उदकानें सेंचन करून, तो अग्नि त्या परिस्तरावर टाकावा. नंतर त्या परिस्तरावर चोहीकडून लांकडांचा ढीग घालून , त्या चितेवर तो अग्नि चोहीकडून पेटवावा, आणि तें मृताचें शरीर दहन करावें.
RURAMUMANUMeroJAN
For Private And Personal Use Only