________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वार्जकाचार, अध्याय तेरावा. पान ७३४. everveerwwwwwwwwwwwwwecenenewscreeewaveews
चिता रचणे वगैरेचे मंत्र व विधि. ॐ हीं हः काष्ठसञ्चयं करोमि स्वाहा ॥१॥ ॐ हीं हीं नौं असि आ उ सा काष्ठे शवं स्थापयामि स्वाहा ॥२॥ इति मंत्रेण पञ्चामृतैर
भिषिञ्च्य तत्पुत्रादयो वा त्रिःप्रदक्षिणां कृत्वा काठे शवं स्थापयेयुः।। अर्थ- 'ॐ हीं पहः' इत्यादि मंत्राने लांकडे गोळा करावीत, नंतर — ॐ ही हौं' इत्यादि मंत्राने ? इत्या काष्ठांवर ते प्रेत ठेवावे. ते मृताच्या पुत्राने किंवा दुसऱ्या कोणतरी पंचामृताने अभिषेक करून ९ त्याला तीन प्रदक्षिणा घालून ठेवावे.
ॐ ॐ ॐ ॐ अग्निसन्धुक्षणं करोमि स्वाहा ॥ अनेनाग्निं सन्धुक्ष्य
सर्पिरादिना प्रसिञ्च्य प्रज्वाल्य जलाशयं गत्वा स्नानं कुर्यात् ॥ अर्थ-नंतर 'ॐ ॐ' इत्यादि मंत्राने अनि वाढवून त्यावर तूप वगैरे घालून प्रज्वलित करून मग जलाशयांत जाऊन स्नान करावे.
अथोदकान्तमायान्तु सर्वे ते ज्ञातिभिः सह ॥ .
वोढारस्तत्र कर्ता च यान्तु कृत्वा प्रदक्षिणम् ।। १४८ ॥ > अर्थ-- मग वाहक, कर्ता वगैरे सर्व मंडळींनी त्या चितेला प्रदक्षिणा करून पाण्याच्या सविध प्राप्त व्हावे. seaveeaawweeeeeeeavasavamencemenewesomeaamaerai
Neveroeaveenners
For Private And Personal Use Only