________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अय्याय तेरवा. पान ७३२. geeeeeeeeeewwwcceNTERNMEAccceOAVAN ६ दही सोन्याच्या तुकड्याने घेऊन त्या प्रेताचे तोंड, नाकाची दोन छिद्रे, दोन डोळे आणि दोन कान, ह्या सात ठिकाणी घालावे. अक्षता आणि तीळ त्याच्या मस्तकावर टाकावेत.
एकवारं जलं सव्यधारया पातयेत्ततः॥ द्विवारमपसव्येन शवनालकसेचकः ॥ १४२ ॥ ततोऽपि सर्ववन्धूनां पर्ययास्तु त्रयो मताः॥ पूर्वान्त्यौ सव्यवृत्त्यैव मध्यमस्त्वपसव्यतः॥ १४३ ।। मुक्तकेशाः कनिष्ठा ये प्रलम्बितकरद्वयाः ॥
पर्ययद्वितयं कुर्यस्तृतीयं वृद्धपूर्वकम् ॥ १४४ ॥ ___ अर्थ- त्या प्रेताच्या मुखांत प्रथम ज्याने पाणी घातले असेल त्याने चितेवरील प्रेताच्या मुखांत एकवार सरळे पाणी द्यावे. आणि नंतर दोन वेळा अंगठ्याकडून पाणी द्यावे. मग बाकीच्या सर्व मंडळींनी तीन पर्यय (क्रम) करावेत. त्यांत पहिल्या आणि तिसऱ्या पर्ययांत प्रेताच्या मुखांत पाणी सव्याने, घालावे. आणि मधल्या दुसऱ्या पर्ययांत अपसव्याने घालावे. त्यांत पहिला आणि तिसरा पर्यय, मृत झालेल्या मनुष्यापेक्षा जे लहान असतील त्यांनी केश मोकळे सोडून सरळ हाताने पाणी देऊन
For Private And Personal Use Only