________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ve
eeseMANASAVer
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७३०. Asareeaseenenewermentenceenneneraneeeeeeeeevels है अर्थ-प्रेत वाहणारे चार असामी आपल्या जातीचेच असावेत. आणि त्यांनी प्रेताला भूषित, करणे, वाहणे, दाह करणे ह्या क्रिया कराव्यात.
शोभमाने विमाने च शाययित्वा शवं दृढम् ॥ मुखाद्यङ्गं समाच्छाद्य वस्त्रेः स्रग्भिस्तव॑तः ।। १३५ ॥
तद्विमानं समाधृत्य शनैामाभिमस्तकः ॥
.. वोढारस्ते नयेयुस्तं नयेदेक उखानलम् ॥ १३६ ॥ ___ अर्थ-- सुशोभित विमान करून त्यांत ते प्रेत न हालेल अशा प्रकारे निजवाने. मग वस्त्राने त्याचे मुख वगैरे सर्व शरीर झांकावे; आणि त्याच्यावर फुलांच्या माळा घालाव्यात. मग ते विमान उचलून चार असामींनी त्या प्रेताचें मस्तक गांवाकडे होईल अशा रीतीने खांद्यावर घेऊन हळू हळू न्यावे. आणि एका मनुष्याने तो अग्नि बरोबर न्यावा.
___अर्धमार्गातील क्रिया. विमानमवरोधाथ मार्गस्यार्धे निवेश्य च ॥ विवृत्य तन्मुखं स्वीयो मुहुस्तोयैस्तु सिञ्चयेत् ॥ १३७ ॥ विमानस्य पुरोदेशे गच्छेयुर्जातयस्ततः॥
IASUMMMMMeleon
For Private And Personal Use Only