________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७२८.
AVAN
आणि इतर स्त्रियांच्या दहनाला अन्वग्नि असावा.
लौकिकाग्नीचे ग्रहण व लौकिकानीचे लक्षण. दिजातिव्यतिरिक्तानां सर्वेषां लौकिको भवेत् ॥
गृहे पाकादिकार्यार्थ प्रयुक्तो लौकिकोऽनलः ।। १२९ ।। " अर्थ- त्रैवर्णिकावांचून बाकीच्या सर्व जातींतील मनुष्यांच्या प्रेतक्रियेस लौकिका अग्निसावा. ९घरांत स्वयंपाक वगैरे करण्याकरिता तयार केलेला जो अग्नि तो लौकिकाग्नि होय.
औपासनाग्नीचे लक्षण. योग्यप्रदेशे संस्थाप्य द्रव्यस्तैः शास्त्रचोदितैः॥
हुत्वा संस्कृत्य बाह्याग्निरौपासन इति स्मृतः ॥ १३०॥ अर्थ- योग्यप्रदेशी (स्थडिल किंवा कुंड ह्यांत) लौकिकानीची स्थापना करून शास्त्रांत सांगितलेल्या द्रव्यांनी हवन करून संस्कार करून तयार केलेला जो अग्नि तो औपासनाग्नि होय.
संतापानीचे लक्षण. दभैंर्दभैरिति पश्चकृत्वः सन्तापयेत्ततः॥
काष्ठौधोंधितो वन्हिः सन्तापाग्निरितीरितः ।। १३१ ॥ meencernseeeeeeeeeenawarwwweeeeeeena
For Private And Personal Use Only