________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
छन्
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७२७. Verservicemementinencreencreennenese
अथ संस्कृतये तस्य लौकिकाग्निं यथाविधि । आदाय प्रयते देशे कुर्यादौपासनानलम् ॥ १२६ ॥ विद्वद्विशिष्टपुरुषशवसंस्करणाय वै॥
एष औपासनोऽग्निः स्यादन्येषां लौकिको भवेत् ॥ १२७ ॥ १ अर्थ- कोणी धार्मिक मनुष्य गृहस्थ अथवा ब्रह्मचारी संन्यासविधीने मरण पावला अससा त्याच्या देहाला संस्कार करणे इष्ट आहे. ह्मणून तो मृत झाल्यावर त्याचा देह घरांतून बाहेर आणुन ते प्रेत धुवावे. नंतर नवीन वस्त्रे आणि गंध, फुलें इत्यादिक वस्तूंनी त्या प्रेताला सुशोभित करावे, मग त्या प्रेताच्या संस्काराकरितां शुद्ध स्थली लौकिक आग्नि (चुलीतील अग्नि ) आणून त्याचा यथाविधि औपासनाग्नि तयार करावा. हा औपासनाग्नि ज्ञानवान् आणि धार्मिक अशा मनुष्याच्या प्रेताचा दहनविधि करावयाचा असेल, तरच तयार करावा. बाकीच्या लोकांच्या प्रेतांचा लौकिकाग्नीनेच दाह करावा.
संतापाग्नि वगैरे अग्नींच्या ग्रहणाचे प्रसंग. कन्याया विधवायाश्च सन्तापानिरिहेष्यते ।
अन्यासां वनितानां स्यादन्वग्निरिह कर्मणि ॥ १२८ ॥ अर्थ--विवाह न झालेली मुलगी किंवा विधवा स्त्री यांच्या दहनाला संतापाग्नि असणे योग्य आहे.) Recemerekeepersonnoccarewomersersonsoonee
४४४४१४
For Private And Personal Use Only