________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Vis७८eral
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७४१. encerelererererererenaineanderennene
गत्वा स्मशानं तत्राग्नौ विध्युः क्षीरसेचनम् ॥ १७१ ॥ तृतीये दिवसे कुर्यादग्निनिर्वापनं प्रगे। अस्थिसञ्चयनं तुर्थे पञ्चमे वेदिनिर्मितिम् ।। १७२ ॥ तत्र पुष्पाजंलिं षष्ठे सप्तमे बलिकर्म च ।। वृक्षस्य स्थापनं पश्चानवमे भस्मसंस्कृतम् ॥ १७३ ॥ दशमे तु गृहामत्रवासःशुद्धिं विधाय च ॥ स्नात्वा च स्नापयित्वा च दाहकं भोजयेगृहे ।। १७४ ।। एवं दशाहपर्यन्तमेतत्कर्म विधीयते ॥
पिण्डं तिलोदकं चापि कर्ता दद्यात्तदाऽन्यहम् ॥ १७५ ॥ अर्थ- दुसऱ्या दिवशी प्रातःकाली स्त्रिया किंवा मृताच्या बंधुगणापैकी कोणी तरी स्मशानांत चितेवरील अग्नीवर दूध शिंपडावे. तिसऱ्या दिवशी सकाळी अग्नि शांत करावा. चवथ्या दिवशी सकाळी, मृताच्या अस्थि गोळा कराव्यात. पांचव्या दिवशी वेदिनिर्माण (प्रेत दहन केलेल्या जागी वेदि ह्मणजे, कट्टा) करा. सहाव्या दिवशी त्यावर पुष्पांजलि द्यावी. सातव्या दिवशी बलिदान करावें. आठव्या दिवशी वृक्षस्थापना करावी. नवव्या दिवशी भस्मसंस्कार करावा, आणि दहाव्या दिवशी घर, भांडी?
MetaavMAIN
For Private And Personal Use Only