________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Miteree
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७३५. arwawwwerwwwservaeneravaveeeeeeeeeeeea
दुर्योगावर मरण झाले असतां प्रेतसंस्कार करणान्याला प्रायश्चित्त. तिथिवारक्षयोगेषु दुष्टेषु मरणं यदि ॥ मृतस्योत्थापनं चैव दीर्घकालादभूद्यदि ॥ १४९ ॥ तद्दोषपरिहारार्थ कर्ता कृत्वा प्रदक्षिणम् ॥ प्रांजलिः प्रार्थ्य गृण्हीयात्मायश्चित्तं विपश्चितः ॥ १५०॥ यथाशक्ति जिनेज्या च महायनस्य पूजनम् ॥ शान्तिहोमयुतो जाप्यो महामन्त्रस्य तस्य वै ॥ १५१॥ आहारस्य प्रदानं च धार्मिकाणां शतस्य वा ॥ तदर्घस्याथ वा पंचविंशतः प्रविधीयते ॥ १५२॥ तीर्थस्नानानि वन्द्यानि
नव वा सप्त पंच वा ॥ दुष्टातिथ्यादिमरणे प्रायश्चित्तमिदं भवेत् ॥ १५३ ॥ अर्थ--- तिथि, वार, नक्षत्र आणि योग हे मरणकाली वाईट असले तर अथवा मृत मनुष्य पुष्कळ वेळाने (स्मशानांत नेल्यावर ) उठून बसल्यास त्या दोषाच्या निवारणाकरितां कल्ने (प्रेतसंस्कार करणायाने प्रायश्चित्त करावे. त्याने पंडितांना प्रदक्षिणा करून ह्या दोषाला प्रायश्चित्त सांगण्याबद्दल त्यांची प्रार्थना करावी, आणि पायाश्चत्त करावें. ते असे-आपल्या शक्तीप्रमाणे जिनपूजा करावी. महायंत्राचे पूजन करावें. शंभर, पंन्नास किंवा पंचवीस धार्मिकांना आहारदान करावें. शांतिहोमयुक्त असा मूलमंत्राचा
easesameeracaomeworsensooercadiamerasweerencess
V
ers
For Private And Personal Use Only