________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MANNANORAN
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेराव. पान ७१७. कारयित्वा ततः स्नानमभिषिञ्चेत्कुशोदकैः ।।
दाहयित्वा विधानेन मन्त्रवत्पैतृमेधिकम् ॥ ९४ ॥ ___ अर्थ-प्रसूत झालेली खी दहा दिवसांच्या आंत मरण पावली असतां तिची शुध्दता कशी करावी? ९ आणि तिचे दहन कसे करावें? ह्या प्रश्नाचे उत्तर असे की, तिच्या अंगावर दहा वेळां सुपाने पाणी घालावें.
मग नुसत्या जलाने तिला स्नान घालावे. नंतर पंचपल्लवमिश्रित उदक, पंचगव्य, कुशोदक ह्यांनी क्रमाने । ९स्नान घालावें. ह्याप्रमाणे केल्यावर तिचे विधिपूर्वक दहन करून तिची उत्तरक्रिया करावी.
गर्भिणी स्त्री मृत झाल्यास, प्रवक्ष्यामि क्रमेणैव शौचं हि गृहमेधिनाम् ॥ गर्भिण्यां तु मृतायां तु कथं कुर्वन्ति मानवाः ॥ १५ ॥ गर्भिण्या मरणे प्राप्ते षण्मासाभ्यन्तरे यदि ॥ सहैव दहनं कुर्याद्गर्भच्छेदं न कारयेत् ।। ९६ ॥ प्रेतां स्मशानं नीत्वाऽथ भर्ता पुत्रः पिताऽपि वा ॥ छेदयेवं षण्मासाज्ज्येष्ठभ्राताऽपि वोदरम् ॥ ९७ ॥ नाभेरधो वामभागे गर्भच्छेदो विधीयते ॥ ततः पुण्याहमन्त्रेण सेचयेहालकान्विताम् ।। ९८ ।। जीवन्तं बालक नीत्वा पोषणाय प्रदापयत् ।। उदरं चावणं कृत्वा पृषदाज्येन पूरयेत् ॥
A
For Private And Personal Use Only