________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
eoCON
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७२४. BreaWAPMR.CO.P
मातामहादिकांचे आशौच. मातामहो मातुलश्च म्रियते वाऽथ तस्त्रियः॥ दौहित्रो भागिनेयश्च पित्रोवै म्रियते स्वसा ।। ११७ ॥ स्वगृहे ज्यहमाशौचं परत्र स्यात्तु पक्षिणी॥
श्रुतं पहिर्दशाहाचेत्स्नाननैव च शुध्यति ॥ ११९ ॥ ___ अर्थ- आईचा वाप, मावळा, आईची आई, मामाची बायको, मुलीचा मुलगा, बहिणीचा मुलगा, वापाची बहीण, आईची बहीण ह्यांपैकी कोणीही आपल्या घरांत आशौच ज्याला धरावयाचे आहे त्याच्याघरांत , मृत झाले असता त्याने तीन दिवस आशौच धरावें. बाहेर दुसरीकडे मृत झाले असतां पक्षिणी; आणि १दहा दिवस होऊन गेल्यावर समजल्यास फक्त स्नान केल्याने शुद्धि होते.
ज्यांचे आशौच धरण्याचे कारण नाही ते. व्याधितस्य कदर्यस्य ऋणग्रस्तस्य सर्वदा ।। क्रियाहीनस्य मूर्खस्य स्त्रीजितस्य विशेषतः ॥ ११९ ।। व्एसनासक्तचित्तस्य पराधीनस्य नित्यशः॥
श्राडत्यागविहीनस्य पढपाखण्डपापिनाम् ॥ १२० ॥ vervacaveeretorecasweendeeowwwnewwwse
Naseervi
BOORVMMA00AMWADI
For Private And Personal Use Only