________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kalassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७२२.
BUReview
त्या दोन दिवसांच्या मधली रात्र, ह्या कालाला पक्षिणी असें ह्मणतात. एका अहोरात्राला नैशिकी ह्मणतात. (१) अहोरात्राला एकाह अशी संज्ञा असावी. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालाला एकाह है ( एक दिवस ) ह्मणतात. आणि 'सद्यः' ह्याचा अर्ध 'तत्काल' ह्मणजे त्याच वेळी, असा आहे. असे अर्थ आशौचाच्या प्रकारणांत पंडित लोकांनी ठरविलेले आहेत. ह्यावरून पक्षिणी वगैरे शब्दांचे अर्थ जाणावेत.
प्रसूतास्वथवा तासु मृतासु पितृसमनि ॥
मात्रादीनां त्रिरात्रं स्यात्तत्पक्षस्यैकवासरम् ॥ १२॥ अर्थः- आपल्या बापाच्या घरांत कन्या प्रसूत झाली असतां अथवा मृत झाली असतां तिच्या, मातापितरांना जननाशौच आणि मृताशौच ही दोनी अशौचें तीन तीन दिवस समजावीत. आणि त्या मुलीचे बंधु वगैरे मंडळींना एक दिवस आशौच समजावें.
कन्येला मातापितरांचे आशौच. पुत्रीगृहेऽथवाऽन्यत्र प्रमृतौ पितरौ यदि ॥
दशाहाभ्यन्तरे पुत्र्यास्त्रिरात्रं शावमृतकम् ॥ ११३ ॥ १ अर्थ- कन्येचे आईवाप कन्येच्या घरांत अथवा दुसऱ्या कोठेही मृत झाले असतां दहा दिवसांच्या,
आंत केव्हाही कन्येला समजल्यास तिने तीन दिवस आशौच धरावे. daeeeeaawwvmentarveeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeew
RAMANANElemeVAVINMa000
For Private And Personal Use Only