________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत वैवाजकाचार, अध्याय तेरावा. पान ७२३.
HANUNIA
OBAVAILABoar
भ्रात्याला भगिनीचें व भगिनीला भ्रात्याचे अशौच. स्वसुहे मृतो भ्राता भ्रातुर्वाऽथ गृहे स्वसा॥
अशौचं त्रिदिनं तत्र पक्षिण्यो वा परत्र तु ॥११४ ॥ ३ अर्थ-- बहिणीच्या घरांत भाऊ आणि भावाच्या घरांत बहीण मृत झाली असतां एकमेकांनी एकमेकांचे ६ आशौच तीन दिवस धरावें. ते जर दुसऱ्या ठिकाणी मृत झाले तर परस्परांनी परस्परांचें पक्षिणी आशौच धरावे.
भगिनीसूतकं चैव भ्रातुश्चैवाऽथ सूतकम् ॥
नैव स्याभ्रातृपत्न्याश्च तथा च भगिनीपतेः॥११५ ॥ , अर्थ-- भगिनीचें मूतक भावाच्या बाककोला असत नाही. आणि भावाचें मूतक बहिणीच्या नवऱ्याला असत नाही.
परस्परं थुते मृत्यौ स्वस्वभ्रानोस्तदा तयोः॥
पत्न्याः पत्युर्भवेत्स्नानं कुटुम्बिनामपि स्मृतम् ।। ११६ ॥ ____ अर्थ- बहिणीच्या नवऱ्याने आपल्या बायकोचा बंधु मृत झालेल्याचे ऐकले झणजे फक्त स्नान करावें. तसेंच भावाच्या बायकोने आपल्या नवऱ्याची बहीण मेल्याचे ऐकले झणजे स्नान करावें.
erverennannuncncncncncncncncns
S
For Private And Personal Use Only