________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
el
MANMANANMASUNea
सोमसेनकृत वाणकाचार, अध्याय तरोवा. पान ७२०. emaravARANASweeteneeeeeee
शान्तिकादिविधिं कृत्वा प्रोषधादिकसत्तपः॥ १०५॥ मृतस्यानिच्छया सद्यः कर्तव्या प्रेतसक्रिया । प्रायश्चित्तविधिं कृत्वा नैव कुर्यान्मृतस्य तु ॥१०६ ॥ शस्त्रादिना हते सप्तदिनार्वाक् मृतो यदि ॥
भवेदुर्मरणं प्राहुरित्येवं पूर्वसूरयः।। १०७॥ __ अर्थ-विष, शस्त्र किंवा अग्नि ह्यांच्या योगानें जो मनुष्य आपला घात करून घेईल तो स्वेच्छेनें मृत्यु पावल्यामुळे नरकाला प्राप्त होतो. असा मृत्यु झाला असतां देशकालादिकांच्या भीतीमुळे त्यांची दहनादि । क्रिया करणे शक्य नसते. ह्मणून राजाची आज्ञा घेऊन त्याच्या प्रेताचे दहन करावें. नंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर प्रायश्चित्त, शांतिविधि, प्रोषधोपवास वगैरे करावेत. आणि आपली इच्छा नसतां वरील प्रकारानें जो मरण पावला असेल त्याचा प्रेतसंस्कार तत्काल करावा. प्रायश्चित्तविधि करण्याची गरज नाही. ज्याला शस्त्रादिकांचा प्रहार झाला आहे असा मनुष्य सात दिवसांच्या आंत जर मृत होईल तर तें दुर्मरण, समजावें. असें प्राचीन विद्वानांचे मणणे आहे.
कन्येचें आशौच. २ अथ पुत्रीप्रसङ्गः। कन्यानां मरणे चौलात्पाग्बन्धोः स्नानमिष्यते ॥
For Private And Personal Use Only