________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७१४. HAMAYASAWwwwww
w wecenemacasanawadies है अथे-- एखादा मनुष्य दूर देशी गेला असून त्याचे वर्तमान जर समजत नसेल, तर तो पूर्ववयाचा १ असल्यास अट्ठावीस वर्षे, मध्यमवयाचा असल्यास पंधरा वर्षे आणि पन्नास वर्षांच्या पुढला असल्यास १ बारा वर्षे त्याची वाट पहावी. आणि नंतर तो मेला असे समजून त्याची प्रेतक्रिया करावी. प्रेतक्रिया करावयाच्या वेळी षडब्दमायाश्चत्त किंवा आपल्या शक्तीप्रमाणे प्रायश्चित्त करावें. ह्याप्रमाणे प्रेतकर्म, झाल्यानंतर जर तो येईल तर त्याला घृतकलशाने स्नान घालून सर्व औषधींचें स्नान घालावे. त्याचे जातकर्मादि संस्कार पुनः करावेत. त्याचे उपनयन करावें, आणि देशांतरी जाण्याच्या पूर्वी जर त्याचा विवाह झाला असेल तर त्याच पत्नीशी पुनः त्याचा विवाहही करावा.
. आतुरस्नानविधि. आतुरे तु समुत्पन्ने दशवारमनातुरः॥
स्नात्वा स्नात्वा स्पृशेदनमातुरः शुद्धिमाप्नुयात् ॥ ८५ ॥ अर्थ- आतां रोगी मनुष्याची शुद्धि करणारे स्नान सांगतात. एखाद्या मनुष्यास ज्वर वगैरे रोग उत्पन्न झाला असल्याने तो आशौचाच्या समाप्तिदिवशी स्नान करण्यास असमर्थ असेल तर, कोणीतरी निरोगी, है मनुष्याने त्याला दहा वेळा स्पर्श करून प्रत्येक स्पर्शाला एक वेळ अशी दहा स्नाने करावीत मारोगी शुद्ध होतो.
चरित असलेल्या ऋतुमतीची शुद्धि.
VALALMANYMAN
For Private And Personal Use Only