________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृतत्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७०६.
AAAAAAA
असल्यास जवळच्या भाऊबंदांनींच स्पर्श करावा. दूरच्या भाऊबंदांनीं करूं नये. चौलसंस्कार झालेल्या मुलाचें आशौच
कृतचौलस्य बालस्य पितुर्भ्रातुश्च पूर्ववत् ॥
आसन्नेतरबन्धूनां पञ्चाहेका हमिष्यते ।। ५९ ।।
अर्थ — ज्याचें चौलकर्म केलें आहे अशा मुलाचें मरण झाले असतां आईबाप व बंधु ह्यांना दहा दिवस आशौच असतें आणि जवळच्या व दूरच्या भाऊबंदांस क्रमानें पांच दिवस आणि एक दिवस आशौच असतें.
उपनयन झाल्यावर कुमार मृत झाला असता. भरणे चोपनीतस्य पित्रादीनां तु पूर्ववत् ॥ आसन्नानां तु सर्वेषां पूर्ववत्सूतकं मतम् ॥ ६० ॥ पञ्चमानां तु षड्रात्रं षष्ठानां तु चतुर्दिनम् ॥ सप्तमानां त्रिरात्रं स्यात्तदूर्ध्वं न प्लवं मतम् ॥ ६१ ॥
अर्थ — उपनयन झालेला मुलगा मरण पावला असतां आईबाप, बंधु व जवळचे दिवस आशौच असतें, आणि दूरच्या भाऊबंदांपैकीं पांचव्या पुरुषास सहा दिवस,
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only
भाऊबंद यांना दहा सहाव्यास चार दिवस है