________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
oeas
VALE
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७०८.
ANPee
मातेला जननाशीच.. तदा पुम्प्रसवे मातुर्दशाहमनिरीक्षणम् ॥ अघं विंशतिरात्रं स्यादनधिकारलक्षणम् ॥ ६५ ॥ स्त्रीसूतौ तु तदेव स्यादनिरीक्षणलक्षणम् ।।
पश्चादनधिकाराचं स्यात्रिंशदिवसं भवेत् ॥ ६६ ॥ है अर्थ---पुत्र झाला असता त्याच्या आईला दहा दिवस अनिरीक्षणस्वरूप आशौच (तिचे मुखावलोकन ६ दहा दिवस कोणी न करणे हे आशौच ) असते. आणि पुढे वीस दिवस कर्मानधिकारलक्षण आशौच
(कर्म करण्यास अधिकार नसणे हे आशौच ) असते. आणि कन्या झाली असतां मातेला दहा दिवस अनि३रीक्षण आशौच असते. व पुढे तीस दिवसपर्यंत तिला कर्मानधिकाररूपी आशौच असते.
बाळंतिणीशी सहवासाचे आशौच., तस्याः सहैकवासादिसंसर्गे पितुरप्यघम् ।।
अनिरीक्षाद्यसंसर्गे त्वस्पृश्याद्यशनाद्भवेत् (?) ॥ ६७ ॥ अर्थ- बाळांतणीच्या जवळ तिला स्पर्श करून बसणे वगैरे व्यवहार मुलाच्या पित्याने केला असता, त्याला देखील दहा दिवस अनिरीक्षणरूप आशौच असते.
MeetONALMehether
For Private And Personal Use Only