________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७०७. raaeeeeeeeeeeeeeeeeevserveeeeeeeeees
आणि सातव्यास तीन दिवस आशीच असते. सातव्या पुरुषाच्या पुढील पुरुषांस आशौच नाही. त्यांनी हे फक्त स्नानमात्र केले पाहिजे.
जननाशौचांत पित्याने दान करण्याचा विधि. जननेऽप्येवमेवाचं मात्रादीनां तु सूतकम् ॥ तदा नाघं पितुओतुर्नाभिकर्तनतः परम् ॥ ६२ ॥ पिता दद्यात्तदा स्वर्णताम्बूलवसनादिकम् ।। अशुचिनस्तु नैव स्युर्जनास्तत्र परिग्रहे ।। ६३ ।। तदात्व एव दानस्यानुपपत्तिर्भवेद्यदि ॥
तदहः सर्वमप्यत्र दानयोग्यमिति स्मृतम् ॥ ६४॥ अर्थ- जननाशौचही वरील प्रमाणेच समजावे. त्यांत एवढा मात्र विशेष आहे. तो हा की, मुलाचे नालच्छेदन केल्यानंतर त्या मुलाच्या बापास व बंधूस आशौच नसते. ह्मणून त्यांनी नालच्छेदन केल्यानंतर सुवर्ण, तांबूल, वस्त्र, वगैरे दान करावे. ते दान घेणारे लोकही अशुद्ध होत नाहीत. नालच्छेदन केल्याबरोबर दान करण्यास सवड नसल्यास तो सर्व दिवस संपेपर्यंत दान करावें. तेवढा एक दिवस त्यांना
जननाशौच नसते. ते दुसऱ्या दिवसापासून पुनः सुरू होते. Harameternamentaraininenene&MeeMercareeneneratersease
१७eeeeMease
For Private And Personal Use Only