________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७०५. SPornemoveaanasanveerseereewwweeeeeeeeenawar ६ अथे-मुलाला दंतोत्पत्ति झाल्यानंतर ते मृत झाल्यास त्याचा दाहसंस्कार करावा; किंवा खनन १ केले तरी हरकत नाही. आणि सहा महिन्याच्या पुढे नामकरण करावयाचे असल्यास मात्र हाच ह्मणजे दाहसंस्कारच केला पाहिजे.
जातदन्तशिशो शे पित्रोओतुर्दशाहकम् ॥ प्रत्यासनसपिण्डानामेकरात्रमघं भवेत् ॥ ५६ ॥ अप्रत्यासन्नबन्धूनां स्लानमेव तदोदितम् ॥ आचतुर्थाः समासन्ना अनासन्नास्ततः परे ॥ ५७ ॥ स्थापने भूषणे वाहे दहने चापि संस्थितम् ।।
संस्पृशेयुः समासन्ना नत्वनासन्नबान्धवः ॥ ५८॥ अर्थ- ज्याला दांत उत्पन्न झाले आहेत अशा मुलाचा पुत्यु झाला असतां आईबाप आणि त्या मुलाचे बंधु (सहोदर) ह्यांना दहा दिवस मृताशौच असते. आणि जवळच्या भाऊवंदांना एक दिवस आशौच, असते. दूरच्या भाऊबंदांनी स्नान केलें ह्मणजे त्यांची शुद्धि होते. ह्या ठिकाणी चवथ्या पुरुषापर्यंतचे पुरुष जवळचे भाऊबंद आणि चवथ्या पुरुषाच्या पुढचे पुरुष दूरचे भाऊबंद समजावेत. प्रेताला स्नान घालणे, भूषणे घालणे, त्याला वाहून नेणे, दहन करणे वगैरे संबंधाने प्रेताला स्पर्श करण्याचा प्रसंग
Courteemewweeeeeeeeeek
For Private And Personal Use Only