________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
VODAIViva
A
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७०४.. Recenterneaamerameterneaaaaaaveerenes
तिलौदनं तदर्थं तु तत्पिण्डश्च व्रतात्परम् ॥५२॥ संस्कारः स्यान्निखननं नाम्नः प्राक् बालकस्य तु ।। तदूर्ध्वमशनादर्वाग्भवेत्तद्दहनं च वा ॥५३॥ निखनने विधातव्ये संस्थितं बालकं तदा ॥
वस्त्राद्यैर्भूषितं कृत्वा निक्षिपेत्काष्ठवभुवि ॥ ५४॥ ___ अर्थ-नामकरण संस्कार होण्याच्या पूर्वी मूल मृत झाले असतां सर्वांनी स्नान करावें. मृताच्या उद्देशाने तिलोदन व पिंडदान वगैरे क्रिया त्याचे उपनयन झाले असल्यास करावयाच्या असतात. ह्मणून ह्या मुलाच्या त्या क्रिया करावयाच्या नाहीत. नामकरणाच्या पूर्वी मृत झालेल्या मुलास निखनन [पुरण ] हा संस्कार करावा. नामकरणाच्या पुढे अन्नप्राशनक्रिया होण्याच्या आंत निखनन किंवा दाह है १करावा. त्यांत निखनन करावयाचे असतां मृत मुलाला वस्त्रादिकांनी भूषित करून भूमीत काष्ठाप्रमाणे पुरावें.
दंतोत्पत्ति झाल्यावर मूल मृत झाले असता आशौच व विधि. दन्तादुपरि बालस्य दहनं संस्कृतिर्भवेत् ॥
तयोरन्यतरं वाऽऽहुर्नान्नोऽयमयनान्तरैः (१) ॥ ५५ ॥ vaveeereasanemernameneraemerememersereeeeeeeeeeeeeews
P8AWAN
For Private And Personal Use Only