________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसनकृत वार्जकाचार, अध्याय तेरावा. पान ७०१. RecameMeavewwwwwweeeeeeeeveen महिन्यांत किंवा त्याच्या पुढे आला असतां प्रसूति ह्मणतात.
गर्भस्रावाचे आशौच. माससंख्यादिनं मातुः स्रावे सूतकमिष्यते ।।
स्नानेनैव तु शुध्द्यन्ति सपिण्डाश्चैव वै पिता ॥४४॥ र अर्थ-स्राव झाला असतां ज्या महिन्यांत स्राव झाला असेल तितके दिवस आईला आशौच समजावें, आणि सपिंड ( भाईबंद ) व पिता हे स्नानानें शुद्ध होतात.
गर्भपाताचे आशौच. पाते मातुर्यथामासं तावदेव दिनं भवेत् ॥
सूतकं तु सपिण्डानां पितुश्चैकदिनं भवेत् ॥४५॥ ६ अर्थ-पात झाला असतां ज्या महिन्यांत पात झाला असेल तितके दिवस मातेला आशौच असते, आणि सपिंड व पिता ह्यांना एक दिवस आशौच असतें. ..
जननाशौच. प्रसूतौ चैव निर्दोषं दशाहं मूतकं भवेत् ॥
क्षत्रस्य द्वादशाहं सच्छूद्रस्य पक्षमात्रकम् ॥ ४६॥ teemerarmerceerencreensavaranewwwwwwwaarmeoverweavis
EXAMV
For Private And Personal Use Only