________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनक्त वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७००.
मृतकं प्रेतकाशीचं मिश्रं वाऽथ निरूप्यते ॥४१॥ १ अर्थ- ह्या ठिकाणी ऋतुमतीच्या संबंधानें जें जें सांगितलेले नसेल तें सर्व लोकाचारावरून समजावें.? आतां जननाशौच, मृताशौच आणि त्यांचे मिश्रण ह्या संबंधाने निरूपण करूं.
- जननाशौच आणि मृताशौच ह्यांचा शास्त्रार्थ, जातकं मृतकं चेति सूतकं द्विविधं स्मृतम् ॥
सावः पातः प्रसूतिश्च त्रिविधं जातकस्य च ॥ ४२ ॥ ___ अर्थ- लौकिकांत मृताशौचाला मूतक ह्मणण्याची वहिवाट पडली आहे. परंतु शास्त्रांत मूतक हा सामान्यशद्ध मानिला आहे. त्याचे जातक (उत्पत्तिसंबंधी आशौच) आणि मृतक (मृत्युसंबंधी आशौच) असे दोन प्रकार आहेत. त्यांत जातकाचे स्राव, पात आणि प्रसूति असे तीन प्रकार आहेत.
स्राव, पात आणि प्रसव ह्यांचा काल. मासत्रये चतुर्थे च गर्भस्य स्राव उच्यते ।
पातः स्यात्पञ्चमे षष्ठे प्रसूतिः सप्तमादिषु ।। ४३ ।। अर्थ- गर्भ धारण झाल्यापासून चार महिने संपेपर्यंत मध्येच जर तो उदरांतून बाहेर आला तर त्याला, स्राव ह्मणतात. पांचव्या किंवा सहाव्या महिन्यांत आला असतां पात ह्मणतात. आणि सातव्या)
reserveerroruwaoranevaaevraoMRPBNN
For Private And Personal Use Only