________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६९८.
staterwwwwVIRaviveg
भिंतीला टेकून तिच्याच ओलीला बसले असतां अंगावरील वस्त्रांसह स्नान केले पाहिजे..
रजस्युपरते तस्य क्षालनं स्नानमेव वा ।।
रजः प्रवर्तते यावत्तावदाशौचमेव हि ॥ ३५॥ है अर्थ- मग त्या स्त्रीला तीन दिवस झाल्यावर चवथ्या दिवशी वर सांगितलेले तिच्या जवळ असलेले १पदार्थ धुवून टाकावेत. आणि त्या वस्तु धुणाराने स्नान करावें. स्त्री ऋतुमती झाली ह्मणजे तीन दिवस
आशौच हे सामान्यतः प्राप्त होते. पण पुढेही जर ऋतु अंगावर जात असेल तर ऋतु जाण्याचा बंद होईपर्यंत ती अशुद्धच समजावी.
ऋतुमती बसत असलेल्या स्थलाची शुद्धि. ऋतुमत्या कृता यत्र भुक्तिः सुप्तिः स्थितिश्विरम् ॥
निषद्या च तदुद्देशं मृज्याविर्गोमयैर्जलैः ॥ ३७॥ ___ अर्थ- ऋतुमतीने ज्या ठिकाणी भोजन, शयन, उभे राहणे, बसणे हे व्यापार केले असतील त्या जागा शेण आणि पाणी ह्यांनी दोन वेळ सारवाव्यात.
तिला स्पर्श करणाऱ्या मुलाची शुद्धि. तया सह तहालस्तु बष्टः स्नानेन शुध्द्यति ॥ vacaameramenerateaserawasakareeswamera
MadawecNeAVIween
For Private And Personal Use Only