________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६८६. Pawowevereoverseas ७emerememocreeeeeeee
॥श्रीवीतरागाय नमः ।। ॥ त्रयोदशोऽध्यायः॥
PaaeeeeeeeeeeeeeNavaavara
वन्दे तं शान्तिनाथं शिवसुखविधिदं सेवितं भव्यलोकै। रादौ चक्रेण राज्यं सकलभरतजं साधितं येन पुण्यात् ।। पश्चाद्दीक्षां समादाय तु कलिलमलं छिन्नकं ध्यानचकैः।
शुद्धज्ञानेन भव्याः सुसमवसरणे बोधिता मोक्षहेतोः ॥ १॥ १ अर्थ-पूर्वार्जित पुण्यकर्मामुळे ज्याने चक्ररत्नाच्या सहाय्याने प्रथम सर्व भरतखंडाचे राज्य मिळविले. १नंतर दीक्षा घेऊन शुक्लध्यानरूपी चक्राने ज्याने संपूर्ण पातकांचा नाश केला, नंतर समवसरणसभेत मोक्षपा-१ (प्तीकरितां सर्व भव्यजीवांना ज्याने शुद्धज्ञानाच्या योगाने उपदेश केला, तो भुक्तिमुक्ति आणि सदाचार देणारा व भव्यजीवांनीं सेविलेला जो शांतिनाथ तीर्थंकर, त्याला मी नमस्कार करतो.
कर्मकलंकविमुक्तं मुक्तिश्रीवल्लभं गुणैर्युक्तम् ॥ सिद्धं नत्वा वक्ष्ये द्विधा स्फुटं सूतकाध्यायम् ॥ २॥
aaseennervoveo
BeeNewsMeeॐ
For Private And Personal Use Only