________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६९०. Macroecovereavechcraneoccccvecitemeneweres
तत्र लानेन शुद्धिः स्यादष्टादशदिनात्पुरा ॥ ११ ॥ है अर्थ- योग्यकाली स्त्री ऋतुमती होऊन तो काल गेल्यावर पुढे अठरा दिवसांच्या आंत पुनः ऋतुमती १ झाल्यास ती नुसत्या मानानें शुद्ध होते. तीन दिवस अशुद्ध रहाण्याचे कारण नाही.
दिनाचेत् षोडशादानारी या चातियौवना ॥
पुना रजस्वलाऽपि स्याच्छुद्धिः स्नानेन केचन ॥ १२ ॥ अर्थ- तारुण्य उत्कट असल्यामुळे जर स्त्री सोळा दिवसांच्या आंत पुनः ऋतुमती झाली तर ती फक्त स्नान करून शुद्ध होते. असे कित्येकांचे ह्मणणे आहे.
रजस्वलायाः पुनरेव चेद्रजः । प्रारदृश्यतेऽष्टादशवासराच्छुचिः
अष्टादशाहे यदि चेद्दिनदया- । देकोनविंशे त्रिदिनात्ततः परम् ॥ १३ ॥ 2 अर्थ- रजस्वला झालेली स्त्री पुनः जर अठराव्या दिवसाच्या पूर्वी रजस्वला होईल तर ती शुद्धच, समजावी. अठराव्या दिवशी झाल्यास दोन दिवस अशुद्ध समजावी, आणि एकोणिसाव्या दिवशी झाल्यास तीन दिवस अशुद्ध समजावी. असें एक मत आहे.
रजोयुताऽष्टादशवासरे पुनः। प्रायेण या यौवनशालिनी वधूः॥ यहेण सा शुध्द्यति देवपित्र्ययो। रजोनियुक्ताशुचिमार्तवे सति ॥ १४॥
MawMANUSee
For Private And Personal Use Only