________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६९१. tawaseemerceecheeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeees है अर्थ-रजस्वला झालेली स्त्री तारुण्य अधिक असल्यामुळे अठरा दिवसांत पुनः रजस्वला होईल तर,
ती तीन दिवसांनींच दैविक व पैतृककर्माला योग्य होते. कारण, तिच्या ठिकाणी ऋतुस्राव होत है १ असल्यामुळे अशुद्धता असते. असें एक मत आहे.
रजस्वला यदि स्नाता पुनरेव रजस्वला ॥
अष्टादशदिनादाक् शुचित्वं न निगद्यते ॥१५॥ ___ अर्थ- रजस्वला स्त्री चवथ्या दिवशी स्नान केल्यानंतर ऋतुमती झाल्यापासून अठरा दिवसांच्या आंत: इजर पुनः ऋतुमती होईल तर ती शुद्ध ह्मणवीत नाही असे एक मत आहे.
ऋतुमती स्त्रीचा आचार. काले ऋतुमती नारी कुशासने स्वपेत्सती ॥ एकांतस्थानके स्वस्था जनस्पर्शनवर्जिता ॥ १६ ॥ मौनयुक्ताऽथवा देवधर्मवाताविवर्जिता ॥ मालतीमाधवीवल्लीकुन्दादिलतिकाकरा ॥१७॥ रक्षेच्छीलं दिनत्रयं चैकभक्तं विगोरसम् ॥ अञ्जनाभ्यङ्गसग्गन्धलेपनमण्डनोज्झिता ॥ १८॥
For Private And Personal Use Only