________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Reserveer
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६९३. Raveeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeees
अथवा तांब्याच्या पितळेच्या भांड्यांत अन घेऊन भोजन करावे. काश्याच्या पात्रांत भोजन केले असतां १तें अनीतून भाजून काढिले ह्मणजे शुद्ध होते.
रजस्वलेची शुद्धि. चतुर्थे दिवसे स्नायात्प्रातोंसर्गतः पुरा ॥ पूर्वाह्ने घटिकाषट्कं गोसर्ग इति भाषितः ॥ २२ ॥ शुद्धा भतुश्चतुर्थेऽहि भोजने रन्धनेऽपि वा।
देवपूजागुरूपास्तिहोमसेवासु पश्चमे ॥ २३ ॥ 'अर्थ-- मग चवथ्या दिवशी मातःकाली तिने गाई रानांत सोडण्याचा काल होण्याच्या पूर्वी स्नान करावें. प्रातःकालच्या सहा घटिका नंतर गाई सोडण्याचा काल समजावा. ती स्त्री चवथ्या दिवशी फक्त आपल्या पतीला अन्न शिजवून घालण्याला शुद्ध समजावी. बाकी देवपूजा, गुरुसेवा, होम वगैरे कृत्याला पांचव्या, दिवशी शुद्ध समजावी.
दोघी ऋतुमतींनी एकमेकींशी भाषण वगैरे केल्यास प्रायश्चित्त. अस्नाते यदि संलापं कुरुतश्चोभयोस्तयोः॥
आतिमात्रमघं तस्माद्वज्य सम्भाषणादिकम् ॥ २४॥ meaderernenememewo menwwwse
For Private And Personal Use Only