________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ViveAMRUUUN
सोमसेनकृत वाणकाचार, अध्याय बारावा. पान ६८४. Preemesecomeaswwwyooncerneecameeeeeewaveena
संक्षेपतो मया ग्रन्थे वणोचारप्रसङ्गतः ।। १२०॥ 3 अर्थ-प्रमाणापेक्षा अधिक अन्न भक्षण करणे हा अप्रमाणक नांवाचा दोष होय. ह्याप्रमाणे हे चाळीस दोष सांगितले. अशाप्रकारे मुक्तिसाधक असा मुनींचा धर्म, त्रैवर्णिकांच्या आचारांत संक्षेपाने सांगितला.
आदौ श्रीवर्णलाभः सुखकरकुलचर्या गृहाधीशता च । सर्वेभ्यश्च प्रशान्तिर्मनसि कृतगृहत्यागता वा सुदीक्षा ॥ अध्यायेऽस्मिन्गरिष्ठाः शिवसुखफलदा वर्णिता धर्मभेदा।
ये कुर्वन्तीह भव्याः सुरनरपतिभिस्ते लभन्ते सुपूजाम् ।। १२१॥ है अर्थ- ह्या अध्यायांत प्रथम गृही श्रावकाची वर्णलाभ क्रिया सांगून नंतर कुलचर्या, गृहीशिता, सर्वपरिग्रहापासून अंत:करणांत प्रशांति, गृहत्याग आणि दीक्षा ह्या भुक्तिमुक्ति देणाऱ्या श्रेष्ठ क्रिया सांगितल्या आहेत. ह्या क्रिया जे भव्यजीव करतात, ते स्वर्गातील इंद्र आणि पृथ्वीवरील सार्वभौम राजे ह्यांनी देखील पूजा करण्याला योग्य असे होतात.
धर्मोपदेशं प्रवदन्ति सन्नो । धन्यास्तु ते ये सुचरन्ति भव्याः॥ पूज्याः सुरैर्भूपतिभिश्च नित्यं । तेषां गुणान्वाञ्छति सोमसेनः॥ १२२ ॥
reasesamedheawkeeee)
For Private And Personal Use Only