________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
NAL
RASumeeteevrwaivNA
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६८२. Feeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
रोगी नपुंसकः कुष्टी उच्चार मूत्रलिप्तकः ॥ गर्भिणी ऋतुमत्येव स्त्री ददात्यन्नमुत्तमम् ॥ ११४ ॥
आशौचाचारसंलीनः स दोषो दायकस्य वै ।। ___ अर्थ- रोगी, नपुंसक, कोड भरलेला, शौचास किंवा लध्वीस जाऊन शुद्ध न होता तसाच आलेला पुरुष, अथवा वरील लक्षणाची व गर्भिणी, रजस्वला अशी स्त्री, ह्यांनी यतीला अन्न देणे, ह्यांत अशुचित्व गुप्त असल्याने हा दायक नांवाचा अन्नदान करणाऱ्याचा दोष आहे.
लिप्तदोष. अप्रासुकेन लिसेन हस्तेनैव विशेषतः॥ ११५ ॥
भाजनेन दात्यन्नं लिप्सदोषः स कीर्तितः॥ अर्थ-निर्जंतुक नव्हे अशा पदार्थानें लिप्त असलेल्या हाताने किंवा भांड्याने अन्न देणे हा लिप्त दोष होय.
मिश्रदोष. आमपात्रादिके पात्रे सचित्तेना मिश्रितम् ॥ ११६ ।।
ददात्याहारकं भक्तया मिश्रदोषः प्रकीर्तितः॥ 2 अर्थ- मातीच्या कच्या (न भाजलेल्या) पात्रांतून सचित्त आणि आई ( सजीव आणि ओल्या)
weremovedeo
For Private And Personal Use Only