________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६८०. Federaareevideowwesernamendmerciseraceaeeowweeeeeeeeeeeeaawaen है अर्थ-हें अव माझ्याकरितां केलें आहे किंवा नाही? अशा शंकेनें भोजन करणे हा शंकादोष होय.? सचित्तवस्तूने युक्त असलेले अन्न भक्षण करणे हा पिहितदोष होय.
संक्षिप्तदोष. स्निग्धेन वा स्वहस्तेन देयं वा भाजनेन वा ॥
संक्षिप्तदोषो निर्दिष्टो वर्जनीयो मनीषिभिः॥१०९॥ ___ अर्थ--- तैलादिकाने चिकट झालेल्या हाताने अथवा पात्राने यतीला आहार देणे हा संक्षिप्त दोष होय. ६ बुद्धिमान् लोकांनी ह्या दोषाचा त्याग करावा.
निक्षिप्तदोष. सचित्तवारिभिर्याद्धि प्रसिच्यान्नं तु दीयते ॥
निक्षिप्तदोष इत्युक्तः सर्वथाऽऽगमवर्जितः ॥ ११ ॥ __ अर्थ- न गाळलेले पाणी अन्नावर सिंपडून अन्न देणे हा निक्षिप्तदोष होय. हा दोष आगमांत त्याज्य, ह्मणून सांगितला आहे.
सावितदोष. घृततकादिकं चैव स्रवत्येवान्नकं बहु ।।
IN00४MAUSIVANMMANN.
Peace
For Private And Personal Use Only