________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
UADAV
सोमसेनकृत वर्णिकाचार, अव्याय बारावा. पान ६७९. Eeeeeaaeeeeeeeeeeeeeeeeer करून यतीने लोकांना भुलवून अन मिळविणे हा मायादोष होय.
विद्यादोष व मंत्रदेष. कृत्वा विद्याचमत्कारं योऽत्ति विद्याख्यदोषकः ॥
मंत्रयन्त्रादिकं कृत्वा योऽत्ति वै मन्त्रदोषकः ॥ १०६ ॥ १ अर्थ- काही विद्येचा चमत्कार दाखवून (बालग्रहावर तोडगा करून देणे वगैरे) भोजन करणे ह्याला विद्यादोष ह्मणतात. आणि मंत्र, यंत्र वगैरे करून भोजन मिळविणे ह्याला मंत्रदोष असें ह्मणतात.
चूर्णदोष व वशीकरणदोष. दत्वा चूर्णादिकं योऽत्ति चूर्णदोषः स इष्यते ॥
वशीकरणकं कृत्वा वशीकरणदोषकः ॥ १०७ ॥ अर्थ- लोकांना चूर्ण वगैरे (अंगारा वगैरे) देऊन भोजन करणे ह्याला चूर्णदोष ह्मणतात. वशीककरण करून देऊन भोजन करणे हा वशीकरण दोष होय.
शंकादोष व पिहितदोष. अस्मदर्थ कृतं चानं न वा शङ्काख्यदोषकः॥ सचित्तेनावृतं योत्ति पिहितो दोष उच्यते ॥१०८॥
CA
For Private And Personal Use Only