________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वाणकाचार, अध्याय बारावा. पान ६७८.
Kreemeerut
क्रोधदोष ह्मणतात. आणि लोकांना 'अमुक काम करून देतों' असा लोभ दाखवून भोजन मिळविणे? ह्याला लोभ दोष ह्मणतात.
स्तुतिपूदोष व स्तुतिपश्चादोष. स्वमिन्द्र चन्द्र इत्युक्त्वा भुक्तेऽन्नं स्तुतिदोषभाक् ।।
पूर्व भुङ्क्ते स्तुयात्पश्चात्स्तुतिपश्चान्मलो मतः ॥ १०३ ॥ अर्थ-- अन्नदान करणाऱ्याची 'तूं इंद्र चंद्र आहेस” वगैरे स्तुति करून भोजन करणे ह्याला स्तुतिपूर्व९दोष ह्मणतात. आणि भोजन झाल्यावर दान करणाराची स्तुति करणे ह्याला स्तुतिपश्चात् दोष ह्मणतात.
वैद्यदोष, मानदोष व मायादोष. कृत्वा भेषजमत्यन्नं वैद्यदोषः स उच्यते ॥ आत्मपूजादिकं लोकान् प्रतिपाद्यातियत्नतः॥ १०४ ॥ उदरं पूरयत्येव मानदोषो विधीयते ॥
मायां कृत्वाऽन्नमादत्ते मायादोषः प्रकीर्तितः ॥ १०५॥ अर्थ- औषध देऊन भोजन करणे ह्याला वैद्यदोष ह्मणतात. आपली पूजा केली पाहिजे असें लोकांना सांगून त्यांच्याकडून तसे करवून पोट भरणे ह्याला मानदोष ह्मणतात. काही जादू वगैरे ।
raateerNaameeeeeeee
For Private And Personal Use Only