________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
NAVG80
FMAIshettesentMMINAI.cemeg
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६७६.
धात्रीदोष. गृहिणीमेव चोद्दिश्य यदुत्पादितमन्नकम् ।
तद्धात्रीदोष इत्येषः कीर्तनीयो मनीषिभिः ॥ ९७ ॥ है अर्थ-- घरच्या मालकाच्या बायकोकरितां ह्मणून जे अन्न तयार केलेले आहे, ते यतीला देण्यास ६ घेतले असतां धात्रीदोष होतो.
मृत्यदोष. स्वपरग्रामदेशादेरादेशं च निवेद्य च ॥
गृह्णाति किञ्चिदाहारं दोषस्तभृत्यसंज्ञकः॥९८॥ अर्थ- यतीने आपल्या गांवांतील किंवा दुसऱ्या गांवांतील निरोप सांगून अन्न घेणे हा भृत्यदोष समजावा.)
निमित्तदोष. व्यञ्जनाङ्गस्वरच्छिन्नौमान्तरिक्षलक्षणम् ॥
स्वमं चेत्यष्टनिमित्तं करोति तन्निमित्तकम् ॥ ९९॥ अर्थ- यतीने व्यंजन, अंग, स्वर, छिन्न, भौम, अंतरिक्ष आणि स्वम ही आठ निमित्ते पाहून त्यांची फलें सांगून अन्न मिळविणे ह्यास निमित्तदोष ह्मणतात.
Revertismeeroen
For Private And Personal Use Only