________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
VASA
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६८३.. Haveeeeenetwerermeremerencesareeneeeeeeeeeeeee अशा पदार्थानी मिसळलेले अन्न यतीला देणे हा मिश्र दोष होय.
अंगारदोष. गृध्या यो मूञ्छितं ह्यन्नं भुङ्क्ते चाङ्गारदोषकः ॥ ११७॥ अर्थ-फार क्षुधा लागल्यामुळे जीवजंतूंनी मिश्र झालेले किंवा आंबलेलें असें अन्न भक्षण करणे हा (अंगारदोष ( उदरांतील अग्नीचा दोष ) होय.
धूमदोष व संयोज्यदोष. भोज्याचलाभे दातारं निन्दन्नत्ति स धूमकः ।।
शीतमुष्णेन संयुक्तं दोषः संयोजनः स्मृतः ॥११८॥ अर्थ-आपणास आवडणारे अन्न न मिळाल्यामुळे दान करणाऱ्यांची निंदा करीत भोजन करणे हा धृमक नांवाचा दोष होय, शीत व उष्ण असें अन्न मिसळून खाणे हा संयोजन नांवाचा दोष होय.
अप्रमाणकदोष. प्रमाणतोऽनमत्यत्ति दोषश्चैषोऽप्रमाणकः॥ इत्येवं कथिता दोषाः षट्चत्वारिंशदुक्तितः॥ ११९ ॥ इत्येवं कथितो धर्मो मुनीनां मुक्तिसाधकः ।।
For Private And Personal Use Only